Surprise Me!

पुण्यात बनावट दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश, शाम्पू आणि केमिकलचा वापर.. | Pune Fake Milk Racket Exposed

2026-08-12 16 Dailymotion

Pune Fake Milk Racket Exposed: Shampoo & Chemicals Used

पुण्यात बनावट दुधाच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दूध तयार करण्यासाठी शाम्पू आणि घातक केमिकल्सचा वापर केला जात होता. पुणे पोलिसांनी या रॅकेटचा छडा लावून मोठी कारवाई केली आहे. नागरिकांनी दूध खरेदी करताना सतर्क राहावे. या प्रकरणातील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा.

#Pune #FakeMilk #PuneNews #HealthAlert #FoodSafety #CrimeNews #Maharashtra #MilkAdulteration #PunePolice #PublicAwareness #FakeFood #PuneCity #HealthRisk #BreakingNews #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat